Shivsena-शिवसेना

आज विधान सभा अध्यक्षांनी बहुचर्चित खरी शिवसेना कोणाची याचा निकाल दिला . त्यांनी निकाल काय दिला व तो देतानी काय काय म्हटले हे आपण बघणार आहोत

India Today                                                     

                                                                   VS 

OnManorama

Shivsena MLA Disqualification Result 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले सेनेत दोन गट पडल्याचे 22 जूनला निदर्शनास आले. पक्षात पक्षप्रमुख पेक्षा राष्ट्रीय कार्यकारी महत्त्वाचे असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही पक्ष प्रमुख कोणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असेल त्यामुळे एकनाथ शिंदे ची हकालपट्टी मान्य करता येत नाही .पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे पक्ष कुणाचा हे ठरण्याचा अधिकार बहुमताला आहे त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदे कडे बहुमत असल्याने शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो व भरत गोगावले यांची नियुक्ती वेद असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करण्यात आले यावेळी ठाकरे शिंदे या दोन्ही गटाचे आमदार उपस्थित होते हे निकाल पत्र 1200 पानाचे असले तरी त्यातील ठळक मुद्दे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात वाचून दाखवले निकालाची सुरुवात करण्याआधी नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले त्यासोबत सुनांनी वेळी सहकार्य केल्याबद्दल दोन्ही गटाच्या वकिलाचे आभार मानले या प्रकरणाची सुनावणी घेताना माझ्यासमोर खरी शिवसेना कुणाची आणि ही कुणाचा हा मुद्दा होता घटना नेतृत्व आणि विधिमंडळ पक्ष हे तीन घटक महत्त्वाचे होते माझ्यासमोर दोन्ही गटाचे पुरावा सादर केले शिवसेनेच्या पक्ष घटनेचाही विचार निकषात केला गेला आहे निकाल देताना शिवसेनेची 2018 ची घटना लक्षात घेतली विधिमंडळातील बहुमत देखील ग्राह्य धरले गेले दोन्ही गटात पक्षप्रमुख पदावरून मतभेद आहेत त्यामुळे राजकीय पक्ष कोणता हे प्रथम दशी ठरविले गेले पक्ष कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय विचार घेतला गेला.

तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाकडे असलेली शिवसेना खरी आहे निवडणूक आयोगाचा हा निर्णय मी लक्षात ठेवला 2018 मध्ये पक्षात निवडणूक न घेता नित्या करण्यात आल्या त्यामुळे 2018 मधील बदल ग्राह्य धरता येत नाही निवडणूक आयोगाने 2023 मध्ये घटना देण्यात आली माझी न्याय कक्षा मरत असल्याने पक्षाचा प्रमुख कोण हे मी ठरवणार आहे पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा फैसला अंतिम असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ठाकरे गटाचा दावा फेटाळला पक्षप्रमुखाचे मत अंतिम यावर मी सहमत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे कडून एकनाथ शिंदेची हकालपट्टी अमान्य आहे असेही राहूल नार्वेकरांनी सांगितले.

निकालातील महत्त्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या घटने वर तारीख नाही

खरा मुद्दा हा की खरी शिवसेना कुणाची आहे

दोन्ही गटाच्या पक्षाच्या घटना मागविण्यात आल्या होत्या परंतु त्या मिळाल्या नाही निवडणू आयोगाकडून मी पक्षाची घटना मागितली त्याचा आधार मी घेतला आहे

1999 साली दाखल केलेली शिवसेनेची घटना वैध,

2018 सालची घटनेत केलेल्या बदलाचा आयोगाची मान्यता नाही

2018 मध्ये नियुक्ती करताना कुठलीही पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली नव्हती खरी शिवसेना ही शिवसेनेच्या घटनेनुसार ठरणार आहे

नेते आणि पदाची संख्या कुणाच्या बाजूने यावर निर्णय

2018 मध्ये पक्षात ३३ राष्ट्रीय कार्यकारणी पदाची निवड झाली त्यात 21 निवडणुकी द्वारे केली गेली तर 12 जणांची नियुक्ती करण्यात आली होती पक्षात मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे

पक्षात मत भिन्नता ही लोकशाहीला पूरक त्यामुळे हकालपट्टी निर्णय केवळ पक्षप्रमुख नाही

असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे

Leave a Comment