शाळांना मिळणार चालू वर्षात तब्बल 92 सुट्ट्या !!!

44 उन्हाळी, 24 सार्वजनिक सह इतर दिवशीही सुट्ट्या

school holiday

शाळेला सुट्टी मिळाली की विद्यार्थ्यांच्या आनंद गगनात मावेनासा होतो. सुट्टीच्या दिवशी काय करायचे कुठे फिरायला जायचे काय खायचे आधी प्लॅनिंग ते करतात शाळेत जाणे पेक्षाही सुट्ट्या किती याची बहुतांशी विद्यार्थ्यांना जास्त उत्सुकता असते आता नुकतेच 2024 हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे त्यामुळे शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे विविध सण उत्सवा दरम्यान तब्बल 12 सुट्ट्या यावर्षी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मिळणार आहे दिवाळीसाठी दहा उन्हाळ्यात 44 स्थानिक सुट्ट्या नऊ मुख्याध्यापक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या प्रत्येकी तीन सुट्ट्यांचा समावेश आहे.

सार्वजनिक सुट्ट्या

प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री,होळी, गुड फ्रायडे, गुढीपाडवा, रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, महावीर दिन, बुद्ध पौर्णिमा, बकरी ईद, मोहरम,स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष, गणेश चतुर्थी,ईद मिलाद, महात्मा गांधी जयंती, दसरा, दिवाळी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, गुरुनानक जयंती, ख्रिसमस.

स्थानिक सुट्ट्या मराठी माध्यम
शाळा स्तरावर 3, प्रशासन स्तरावर 3

अशा असतील सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या एकूण सुट्ट्यांमध्ये सार्वजनिक 24 जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या तीन, स्थानिक सुट्ट्या नऊ, मुख्याध्यापक अधिकारातील सुट्ट्या दोन, उन्हाळ्यातील 44 आणि दिवाळीसाठी दहा दिवसाच्या सुट्ट्या राहणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या दहा दिवसाच्या सुट्ट्या रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून राहणार आहे.

Leave a Comment