खुशखबर महागाई भत्ता 50 टक्के च्या वर गेल्यावर Dearness Allowance बेसिक पे मध्ये होणार ऍड

Dearness Allowance – महागाई भत्ता

बऱ्याच दिवसापासून महागाई भत्ता बद्दल चर्चेला वेग आलेला आहे. यामध्ये महागाई भत्ता 50% च्या वर गेल्यावर त्याची गणना बेसिक पे मध्ये होईल अशी लोकांमध्ये चर्चा आहे जाणून घेऊया याबाबतीत.

HRA

Dearness Allowance latest news

महागाई भत्ता बेसिक पे मध्ये ऍड झाला की याचा फायदा कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो त्यांच्या पगारात घसघशीत वाढ होते बेसिक पे वाढला की त्यावर मिळणारा महागाई भत्ता HRA यांच्यामध्ये सुद्धा वाढ होत असते त्यामुळे बेसिक पे वाढणे खूप महत्त्वाचे असते.

ही चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू आहे की आता डीए 50 टक्के च्या वर जात आहे त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे की ते 50 टक्के च्या वर गेल्यावर महागाई भत्ता आपल्या बेसिक मध्ये ऍड होईल व आपल्याला घसघशीत पगार वाढ मिळेल याबाबतीत आमच्या टीमने रिसर्च केले असता त्यांना खालील माहिती मिळालेली आहे यामध्ये आपण मागच्या वेतन आयोगाचा विचार केला तर 5 व्या  वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता 50% च्या वर गेल्यावर तो बेसिक पे मध्ये ऍड झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वाढला होता त्यावेळेस तसे होईल का नाही याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. 5 व्या वेतन आयोगाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की त्यामध्ये जर डीए 50 टक्के च्या वर गेला तर तो बेसिक पे मध्ये ऍड करण्याबाबत प्रोविजन होती आणि त्यामुळे जेव्हा 5 व्या वेतन आयोगामध्ये डीए 50 टक्के च्या वर गेला तेव्हा तो बेसिक पे मध्ये ऍड झाला.

Basic Pay

सातव्या वेतन आयोगाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की किडे 50 टक्के च्या वर गेल्यावर तो बेसिक पे मध्ये ऍड होण्याबाबत कोणतेही स्पष्ट प्रोविजन नाहीयेत त्यामुळे डीए 50 टक्के च्या वर गेला तर तो बेसिक पे मध्ये ऍड होईल असे म्हणता येणार नाही म्हणजेच जरी डीएफ 50% च्या वर गेला तरी आपल्या बेसिक मध्ये कोणताही बदल होणार नाही.

Leave a Comment